हर हर महादेव सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अभिनेता शरद केळकरने त्याने या सिनेमाची निवड का केली? याच उत्तर दिलं. काय म्हणाला शरद पाहूया या व्हिडिओमध्ये.